नौदल कमांडर्स परिषद २०२५च्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात

नौदल कमांडर्स परिषद २०२५च्या पहिल्या आवृत्तीच्या दुसऱ्या टप्प्याला आज नवी दिल्लीत सुरुवात झाली. या परिषदेत सर्वोच्च पदावरच्या नौदल अधिकाऱ्यांमध्ये धोरणात्मक तसंच प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत हिंद महासागर क्षेत्रातल्या भारतीय नौदलाच्या भूमिकेला बळकटी मिळण्याच्या दृष्टीनेही चर्चा होणार आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.