डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 2, 2024 1:48 PM | BJP

printer

भाजपा पक्षाचा देशव्यापी  संघटनात्मक  महोत्सव आजपासून सुरू

भारतीय जनता पक्षाचा देशव्यापी संघटनात्मक महोत्सव आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाअंतर्गत  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज संध्याकाळी  ५ वाजता प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांना पक्षाचे सदस्यत्व देणार आहेत.

 

यानंतर  देशव्यापी संघटना महोत्सवाला सुरुवात होणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी  पक्ष कार्यालयातून या महोत्सवाच्या  उद्घाटनाचं  थेट प्रक्षेपण पाहणार आहेत.