राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार २०२५ प्रदान

आयुष मंत्रालयाने प्राध्यापक बनवारीलाल गौर, वैद्य नीलकंदन मूस ई.टी. आणि वैद्य भावना प्राशर यांना आयुर्वेदाच्या क्षेत्रातल्या शैक्षणिक, पारंपरिक आणि वैज्ञानिक कार्याबद्दल राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार २०२५ प्रदान केले आहेत. हे पुरस्कार आयुर्वेदाचं जतन, प्रचार आणि संशोधनात योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिले जातात.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.