June 4, 2025 7:46 PM | Nashik

printer

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीनं केली आत्महत्या

नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातल्या सावरगाव इथं चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीनं देखील गळफास लावून आत्महत्या केली. मृत पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.