डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा इतिहास

विधानसभा निवडणुकीत १५ पैकी १४ आमदार महायुतीचे निवडून देत नाशिक जिल्ह्यानं इतिहास रचला असून याची दखल घेत नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत बोलत होते.

 

नाशिकच्या विकासासाठी ‘नार- पार- गिरणा’ हा सुमारे सात हजार कोटी रुपयांचा नदी जोड प्रकल्प मंजूर केल्याचं शिंदे यांनी सांगितलं. विरोधकांनी आपल्यावर टीका करण्यापेक्षा आपल्यासारखं सकारात्मक काम करून दाखवावं असं आवाहन शिंदे यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.