डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 19, 2024 7:08 PM | Nandurbar

printer

नंदुरबार : प्रलंबित वनदावे मार्गी लावण्यासाठी बैठका घेण्याचे निर्देश

नंदुरबारमधले प्रलंबित वन दावे वर्षभरात मार्गी लावण्यासाठी तालुकानिहाय चार सदस्यीय समितीची स्थापन करुन दर महिन्याला आढावा बैठका घेण्याचे निर्देश दिल्याचं राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष  अंतरसिंग आर्या यांनी आज सांगितलं. ते नंदुरबारच्या दौऱ्यावर असून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  पाच हजारांहून अधिक आदिवासी बांधवांनी वनदाव्यांविषयी आपल्याकडे तक्रारी केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी तळोदा तालुक्यात आमलाड इथल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाची पाहणीही केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.