नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी उद्या ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. ही यादी संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध होणार आहे. या प्रारूप मतदार यादीबाबतच्या हरकती आणि सूचना संबंधित तहसीलदार कार्यालयात येत्या १४ ऑक्टोबर पर्यंत सादर कराव्यात, त्यानंतर आलेल्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
Site Admin | October 7, 2025 3:23 PM | Nanded | Zilla Parishad elections
नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी उद्या जाहीर होणार