October 7, 2024 7:04 PM | Nagpur

printer

नागपूर जिल्हा परिषदेच्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन

नागपूर जिल्हा परिषदेच्या विविध मागण्यांसाठी आज धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी, जिल्ह्यातल्या ग्रामिण भागाच्या विकास निधीला राज्य शासनानं सूडबुध्दीनं स्थगिती दिल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत सहभागी झाले होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.