म्यानमारमधील भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन हजार 3 वर गेली आहे, तर जखमींची संख्या चार हजार पाचशे इतकी झाली आहे. दरम्यान, मदतकार्याला वेग येण्यासाठी देशात सुरू असलेल्या यादवीबाबत हंगामी शस्त्रसंधीची घोषणा त्या देशाच्या सत्तारुढ लष्करानं केली आहे. ही शस्त्रसंधी 22 तारखेपर्यंत सुरू राहील अशी घोषणा तिथल्या लष्करानं केली आहे.
Site Admin | April 3, 2025 11:16 AM | Myanmar Earthquake
म्यानमारमधील भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 3 हजारांनवर
