राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहोळ्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे २०२२-२३ सालासाठीचे माय भारत पुरस्कार वितरित केले. सेवा योजनेचे स्वयंसेवक , कार्यक्रम अधिकारी तसंच एकांश यांना उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. केंद्रीय युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय हेही यावेळी उपस्थित होते.
Site Admin | October 6, 2025 1:46 PM | my bharat | National Service Scheme Awards
राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण
