January 5, 2026 6:31 PM

printer

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद राहणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांचं प्रादेशिक परिवहन कार्यालयातलं कोणतंही नियमित कामकाज होणार नाही. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि संबंधित सेवांच्या पर्यायी तारखांना आपली कामं पुनर्नियोजित करावीत, असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयानं कोलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.