June 28, 2024 7:42 PM | Thane

printer

ठाण्यात दुसऱ्या दिवशीही महापालिकेची धडक कारवाई

ठाणे शहरात आज सलग दुसऱ्या दिवशीही पब्ज, बार आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अवैध बांधकामाविरोधातली महापालिकेची धडक कारवाई सुरू राहिली. 

महापालिका कार्यक्षेत्रातल्या शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण ४० पानटपऱ्या आणि हॉटेल, पब्ज, बार अशा ९ ठिकाणी  ही कारवाई झाली.