मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं असून याबाबत सायबर गुन्हे विभागाकडं तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा कुठल्याही माध्यमातून मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रकिया राबवत नाही. या प्रकारातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि अधिकृत संकेतस्थळावर माहितीची खात्री करण्याचं आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे.
Site Admin | April 13, 2025 3:39 PM | mumbai university
मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
