डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 15, 2025 10:35 AM | Mumbai Metro 3

printer

मुंबई मेट्रो मार्फत मोफत वाय-फाय सुविधा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं मुंबई मेट्रो मार्ग-तीनच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि MetroConnect3 मोबाईल अ‍ॅपद्वारे डिजिटल तिकीट खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली आहे. ही वाय-फाय सुविधा अ‍ॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर उपलब्ध आहे.

 

ही वाय-फाय सेवा मोफत, सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे, यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी तिकीट घेण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आलं आहे.