March 22, 2025 7:04 PM

printer

मनसेचे सागर देवरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी उपाध्यक्ष सागर देवरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, विभागप्रमुख रमेश कोरगावकर तसंच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.