थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत, मिस मेक्सिको फातिमा बॉश हिनं विजेतेपदाचा मुकुट पटकावला. मानसिक दिव्यांग असलेल्या फातिमा हिनं यावर मात करत स्थलांतरितांसाठी तसंच असुरक्षित समुदायांसाठी स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे. या स्पर्धेत मिस व्हेनेझुएलानं दुसरा तर मिस फिलिपिन्सनं तिसरा क्रमांक मिळवला. भारताची स्पर्धक मात्र पहिल्या बारा जणींच्या यादीत पोहोचू शकली नाही. २०२१ मध्ये भारताला या स्पर्धेतलं विजेतेपद मिळालं होतं.
Site Admin | November 21, 2025 2:59 PM | Fatima Bosch | Miss Universe 2025
मेक्सिकोची फातिमा बॉश ठरली यंदाची मिस युनिव्हर्स