January 4, 2025 7:41 PM | Jaykumar Rawal

printer

धुळे जिल्ह्यातली वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचे जयकुमार रावत यांचे निर्देश

धुळे जिल्ह्यातली वीज वितरण व्यवस्था सुरळीत करावी अन्यथा  संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पणन आणि राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावत यांनी दिला आहे. रावत यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन प्रशासन कार्याचा आढावा घेतला. वीज वितरण विभागानं आपल्या कारभारात सुधारणा कारवाई, वीजचोरी सारख्या तक्रारींकडे लक्ष द्यावं, असे निर्देश त्यांनी यावेळी  दिले.