प्रधानमंत्री मेरा बूथ, सब से मजबूत’ उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मेरा बूथ, सब से मजबूत’ उपक्रमांतर्गत आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणालीमार्फत भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बिहार निवडणूकांमध्ये विजयाची खात्री करण्यासाठी भाजपा आणि आघाडीचे कार्यकर्ते अभूतपूर्व उर्जा आणि समर्पणानं काम करत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.