डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 25, 2025 2:33 PM | megha patkar

printer

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहानी प्रकरणी अटक

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना मानहानी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज दिल्लीच्या निजामुद्दीन भागातून अटक केली. न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन न केल्यामुळे दिल्लीतल्या एका न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नावे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.

 

त्यानंतर आज त्यांना अटक झाली आणि दिल्लीतल्या साकेत न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. पाटकर यांनी हमीपत्र दाखल करून नुकसानभरपाईची रक्कम जमा केल्यावर त्यांची सुटका करावी, असे आदेश साकेत न्यायालयानं दिले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.