वैद्यकीय प्रवेशाच्या नव्याने प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं चुकीची

वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत नव्याने प्रवेश अर्ज भरलेल्या १५२ विद्यार्थ्यांची कागदपत्रं चुकीची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी सेलनं नोटीस पाठविली आहे. या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांबाबत सीईटी कक्षाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.