कला, सामाजिक, राजकारणात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ प्रदान

कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ प्रदान केले जाणार आहेत. दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह इथं ३ जून रोजी दुपारी ३ वाजता हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष, अभिनेते विजय पाटकर, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत आदी मान्यवरांचा यावेळी ‘विशेष सत्कार’ केला जाणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.