मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल टी. व्ही. सोमनाथन यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली. सोमनाथन यांची या महिन्याच्या ३० तारखेपासून दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या तामिळनाडू केडरच्या १९८७च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. सोमनाथन यांची कॅबिनेट सचिवालयातले विशेष कार्यअधिकारी म्हणून नियुक्तीलाही मान्यता दिली गेली आहे.
Site Admin | August 11, 2024 1:13 PM
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीची कॅबिनेट सचिव म्हणून टी. व्ही. सोमनाथन यांच्या नियुक्तीला मंजुरी