केंद्राच्या भूविज्ञान मंत्रालयाकडून मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास केंद्राला सागरी सूक्ष्मशैवाल जैवसंशोधनासाठी ७१ लाख ७४ हजार रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे.
भूविज्ञान मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी ‘डीप ओशन मिशन’ कार्यक्रमांतर्गत सागरी सूक्ष्मशैवालच्या जैवसंशोधनावर आधारित एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी हे अनुदान मंजूर झालं आहे.