डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सोलापूरच्या डॉ. वाघचवरे भावंडांचे कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत जागतिक विक्रम

सोलापूरमधल्या डॉ. स्मिता झांजुर्णे, डॉ. सत्यजित वाघचवरे, आणि डॉ. अभिजीत वाघचवरे या भावंडांनी दक्षिण आफ्रिकेत झालेली कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत जागतिक विक्रम रचला आहे. अल्टिमेट ह्यूमन रेस म्हणूनही ओळखली जाणारी ही मॅरेथॉन दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन आणि पीटर्मॅरीसबर्ग या शहराच्या दरम्यान १९२१ आयोजित केली जात आहे. या स्पर्धेला  जातं. असंख्य , अवघड अशा चढ-उतार असलेल्या टेकड्यांमधून बारा तासांच्या आत या स्पर्धेसाठीचं ९० किलोमीटर अंतर पूर्ण करावं लागतं. 

 

या स्पर्धेत या तीघा भावंडांनी पहिल्यांदाच भाग घेत, ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या या यशस्वी सहभागाला जागतिक विक्रम म्हणून मान्यता दिली आहे.