January 25, 2025 8:12 PM

printer

मारुती चित्तमपल्ली, चैत्राम पवार, विलास डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव

केंद्र सरकारनं आज पद्म पुरस्कारांचीही घोषणा केली. त्यात ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली, पर्यावरणवादी कार्यकर्ते चैत्राम पवार आणि नागपूरचे होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांचा समावेश आहे. 

माहेश्वरी हॅडलूमसाठी कार्यरत सॅली होळकर, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या राधा भट, कर्नाटकातले ज्येष्ठ गोंधळी गायक वेंकप्पा सुगतेकर, निरगुण गायक भेरु सिंग चौहान यांच्यासह विविध मान्यवरांचा यात समावेश आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.