डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मानूष शाह आणि दिया चितळे यांची लढत

ब्राझीलमध्ये फोज दो इगुआचू इथं सुरु असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्टार स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या मानूष शाह आणि दिया चितळे यांची लढत जपानच्या सातोशी इडा आणि होनोका हाशिमोटो यांच्याशी होणार आहे.

 

भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री ९ वाजता हा सामना सुरु होईल. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत काल भारताची अव्वल मानांकित जोडी मानव ठक्कर आणि मानूष शाह यांना जर्मनीच्या बेनेडिक्ट दुडा आणि डांग किउ यांच्याकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.