डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 22, 2024 8:01 PM

printer

मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

स्थानिक शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आज पौड न्यायालयानं सुनावली आहे. त्या वादग्रस्त आयएएस प्रशिक्षण अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. पुणे पोलीसांनी मनोरमा यांच्या बंगल्यातून पिस्तूल आणि पिस्तुलातल्या काही गोळ्या जप्त केल्या आहेत. यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. त्याबरोबरच या प्रकरणात आतापर्यंत सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.