प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाला आज ११ वर्षं पूर्ण झाली. मन की बातचा पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या निमित्ताने प्रसारित झाला होता. आतापर्यंत या कार्यक्रमाचे १२६ भाग पूर्ण झाले आहेत. हा कार्यक्रम सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक असून तो सरकार आणि नागरिकांमध्ये थेट संवादाचं माध्यम बनला आहे.
Site Admin | October 3, 2025 1:29 PM | Mann Ki Baat
प्रधानमंत्र्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला ११ वर्ष पूर्ण