May 25, 2025 1:24 PM | Mann Ki Baat

printer

प्रधानमंत्री ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात देशातील नागरिकांशी संवाद साधतील. हा मासिक रेडिओ कार्यक्रमातीचा 122 वा भाग असेल.

 

हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन तसंच AIR न्यूज वेबसाइट आणि न्यूज ऑन एयर मोबाइल ऍपवर प्रसारित केला जाईल. यु-ट्यूबवरील AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या चॅनेलवरही थेट प्रसारित केला जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होईल.