डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा १२२ वा भाग असेल. या कार्यक्रमाचं आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा, युट्यूब वाहिन्या, संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल पवरून थेट प्रसारण होईल. आकाशवाणीवर मूळ प्रसारणानंतर लगेचच या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषेतल्या अनुवादाचं प्रसारण होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा