प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे येत्या २५ मे रोजी देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२२ वा भाग असेल. श्रोते या कार्यक्रमासाठी सूचना १ ८ ० ० १ १ ७ ८ ० ० या टोल फ्री क्रमांकावर पाठवू शकता. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय गव्ह ॲपद्वारेही आपल्या सूचना २३ मे पर्यंत पाठवता येतील.
Site Admin | May 19, 2025 7:14 PM | Mann Ki Baat
प्रधानमंत्री ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे २५ मे रोजी श्रोत्यांशी संवाद साधणार
