मनदीप जांगराने पटकावलं जागतिक बॉक्सिंग महासंघाच्या स्पर्धेचं विश्वविजेतेपद

भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा यानं जागतिक बॉक्सिंग महासंघाचं सुपर फेदरवेट विश्वविजेतेपद पटकावलं आहे. त्यानं काल ब्रिटनच्या कोनोर मॅकिन्टोशचा १०-० असा पराभव केला. मनदीप कोणत्याही प्रो-बॉक्सिंग प्रकारात विश्वविजेता होणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. २०१४ मधे त्यानं ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होत.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.