डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 21, 2024 3:52 PM

printer

मालीचे प्रधानमंत्री चौगेल मैगा बडतर्फ

मालीचे प्रधानमंत्री चौगेल मैगा यांना सत्ताधारी जुंटा अर्थात लष्करी राजवटीचे  प्रमुख जनरल असिमी गोईटा यांनी बडतर्फ केलं. मालीमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्यात आणि २०२४मध्ये निवडणुका घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल चौगेल मैगा यांनी गोईटा यांच्यावर आणि जुंटा सरकारवर टीका केली होती. जुंटा सरकारनं २०२० आणि २०२१ मध्ये हस्तांतर करून मालीची सत्ता हस्तगत केली होती.