मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर संमिश्र प्रतिक्रीया…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर मालेगावात संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या. हिंदुत्ववादी संघटनांनी निकालाचं स्वागत करत जल्लोष केला. शहराच्या पूर्व भागात या निकालाचा निषेध करण्यात आला. मालेगाव बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांनी निर्णयामुळे निराश झाल्याचं सांगितलं. या निकालाविरोधात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय  आणि जमियत उलेमा ए हिंदकडे दाद मागण्याचा आपला मनोदय असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.