डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा महायुतीचा प्रयत्न

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली तसंच भाजपाला मदत केली, त्यामुळे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहिम मतदारसंघात निवडणुकीत मदत करायला हवी, असं भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.  यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.