विविध प्रलंबित मागण्या आणि प्रश्नांवर प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधात महावितरण मधल्या ७ कर्मचारी संघटनांनी आजपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे.
संपकाळात वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ नये याकरता व्यवस्थापनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या आंदोलनाबाबत महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम – मेस्मा लागू केला आहे.