December 8, 2024 7:26 PM | Weather Update

printer

राज्यात पुन्हा गारठा वाढणार

गेल्या आठवड्यात तामिळनाडूच्या समुद्रात तयार झालेल्या फेंजल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर आता पुन्हा राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांत राज्यात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली, तरी उर्वरित भागात हवामान कोरडं व्हायला सुरुवात झाल्यानं आता राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

नाशिक मध्ये पुन्हा थंडी वाढली असून एकाच दिवसात पारा चार अंश सेल्सिअसने घसरला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.