महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आज साजरा करण्यात येत आहे. १९६१ मधे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी याच दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाला स्थापनादिनाचा ध्वज प्रदान केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच इतर अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस दिनानिमित्त पोलिस दलातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यभरात महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा
