महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. मुंबईत आज दुपारी चार वाजता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषदेला संबोधित करतील. यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
Site Admin | November 4, 2025 3:31 PM | Election Commission | local body election | Maharashtra
निवडणुकांचं बिगुल वाजणार? राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद