राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती

राज्य निवडणूक आयुक्तपदावर आज सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतर सामान्य प्रशासन विभागाने आज हा आदेश राजपत्रात प्रसिद्ध केला. आगामी पाच वर्षांसाठी ही नियुक्ती असणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.