डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 5, 2024 8:05 PM | Sunil Tatkare

printer

अपक्ष उमेदवारांबाबत परस्पर सामंजस्याने तोडगा काढू – सुनील तटकरे

महायुतीच्या जागावाटपानंतरही अपक्ष म्हणून काही उमेदवार उभे राहिले असून त्याबाबत परस्पर सामंजस्याने तोडगा काढू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

 

भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. हा मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेला मिळाला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.