डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 4, 2024 7:51 PM

printer

परिवर्तन महाशक्ती आघाडीची १२१ उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीनं १२१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

 

छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, धनंजय जाधव यांच्यासह अनेक समविचारी नेत्यांची नागपूर इथं बैठक झाली. या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. कसलाही वाद न होता जागावाटप पूर्ण झालं असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं.