डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणुकीच्या निकालानं अनेक महत्त्वाच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का

यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानं अनेक महत्त्वाच्या उमेदवारांना पराभवाचा धक्काही दिला. त्यात काँग्रेसचे संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण, काँग्रेसमधून बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष निवडणूक लढवलेले राजेश लाटकर, शिवसेनेचे वरळीचे उमेदवार मिलिंद देवरा, मुंबादेवीतून शायना एन. सी., शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे, राष्ट्रवादीचे मानखुर्द-शिवाजीनगरचे उमेदवार नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, अहेरीतून भाग्यश्री अत्राम, माळशिरसमधून भाजपाचे राम सातपुते यांचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.