April 3, 2025 8:15 PM | Maharashtra

printer

राज्यात ‘फेसलेस नोंदणी’, ‘मुद्रांक नोंदणी’ आणि ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ प्रणाली लागू होणार

महाराष्ट्रात येत्या १ मेपासून  ‘फेसलेस नोंदणी’, ‘मुद्रांक नोंदणी’ आणि ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ प्रणाली लागू होणार असल्याची माहिती   राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.  

एखादी व्यक्ती  नागपूरमध्ये घर घेत असेल तर पुण्याहूनही त्याची नोंदणी करता येईल. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि डिजिटल प्रक्रियेमुळे महसूल व्यवहार अधिक पारदर्शक होतील. असंही त्यांनी सागितलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.