डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून “एक तास शहरासाठी” महास्वच्छता अभियान

 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीकडून “एक तास शहरासाठी” हे शहरव्यापी महास्वच्छता अभियान आजपासून येत्या पंधरा तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे. आज सकाळी आठ वाजता क्रांती चौकापासून या अभियानाची सुरुवात होईल. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हे अनोखं अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी समाजातल्या विविध घटकांनी सहभाग नोंदवण्याची तयारी दर्शवली असून प्रत्येक नागरिकाला या मोहिमेत सामील करण्याचं उद्दिष्ट आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.