डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 3, 2025 7:24 PM | madhvi puri buch

printer

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यासह इतर 5 जणांविरुद्ध एफआयआर दाखल

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात माधवी बुच आणि मुंबई शेअर बाजाराच्या दोन अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

एफआयआर दाखल करण्याचा आदेश रद्द ठरवण्याची मागणी त्यांनी उच्च न्यायालयाला केली असून यावर सुनावणी होत आहे. दरम्यान, विशेष न्यायालयाच्या आदेशावर काहीही कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंध विभागाला दिले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.