प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा १२७ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा, आकाशवाणी न्यूज वेबसाइट आणि न्यूज-ऑन-एअर मोबाईल ऍप वर कार्यक्रम प्रसारित केला जाईल. तसंच एअर-न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब चॅनल वर कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
Site Admin | October 25, 2025 8:24 PM | Maan ki Baat
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात मधून श्रोत्यांशी संवाद साधणार