September 28, 2025 9:23 AM | Maan ki Baat

printer

प्रधानमंत्री आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या कार्यक्रमाचा १२६ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.