प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा १२४ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा, युट्यूब वाहिन्या, संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
Site Admin | July 27, 2025 9:58 AM | Maan ki Baat
प्रधानमंत्री आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून संवाद साधणार
