प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवर ‘मन-की-बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा १२१ वा भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब चॅनल वरून मन-की-बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. रात्री ८ वाजता विविध प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचा अनुवाद प्रसारित करण्यात येईल.
Site Admin | April 27, 2025 10:17 AM | Maan ki Baat
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरुन ‘मन की बात’द्वारे संवाद साधणार
